प्रत्येकाच्या हृदयात आई नावाचा हळवा कोपरा असतो. तिच्याविषयी बोलताना शब्दही अपुरे पडतात, पण तिच्याबद्दल बोलल्याशिवाय चैनही पडत नाही. म्हणूनच 'मदर्स डे'निमित्त आजच्या आघाडीच्या कलाकारांनी आईप्रती असलेल्या भावना त्यांना पत्र लिहून मांडल्या.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/nWx7Z2Y