Full Width(True/False)

७ जीबी रॅमसह येणाऱ्या ‘या’ फोनचा आज पहिला सेल, किंमत फक्त ८,४९९ रुपये; फीचर्स जबरदस्त

Infinix Hot 12 Play स्मार्टफोनची आजपासून विक्री सुरू झाली आहे. ६ जीबी रॅमसह येणाऱ्या या फोनला तुम्ही ८,४९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. फोन ६००० एमएएच बॅटरीसह येतो.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/G7DyZ2i