Full Width(True/False)

'ब्राह्मणांनो, जाती संपविण्यासाठी एकत्र या', शरद पोंक्षेंचं आवाहन

अभिनेते शरद पोंक्षे यांनी रविवारी पुण्यात ब्राह्मण समजाला मोठं आवाहन केलं आहे. समाजातील जातीवाद संपण्याची गरज आहे. यासाठी आता ब्राह्मणांनी पुढे यावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/KAjMuYe