Flipkart वर सुरू असलेल्या Big Bachat Dhamaal Sale मध्ये स्मार्टफोन्सवर आकर्षक ऑफर्सचा फायदा मिळत आहे. या सेलमध्ये तुम्ही Apple iPhone 13 च्या १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटला निम्म्या किंमतीत खरेदी करू शकता.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/RWMnfi7