Full Width(True/False)

बेस्टच ! एका क्लिकवर मिळवा One Plus च्या 'या' पॉप्युलर 5G स्मार्टफोनवर २ हजारांचा डिस्काउंट, पाहा डील

OnePlus Nord 2 5G Discount: तुम्ही २००० रुपयांच्या ऑफसह OnePlus Nord 2 5G खरेदी करू शकता. या मोबाईलमध्ये फास्ट चार्जिंग आणि ४८०० mAh बॅटरीसह मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देखील आहे. पाहा डिटेल्स.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/H8oqWQh