Full Width(True/False)

Smartphone Tips: तुमच्या मोबाइल नंबरला ट्रॅक तर केले जात नाहीये ना? ‘या’ ३ कोडच्या मदतीने मिळेल सर्व माहिती

असे अनेक अॅप्स उपलब्ध आहेत, ज्याच्या मदतीने तुमच्या मोबाइल नंबरला ट्रॅक केले जावू शकते. तुमचा मोबाइल नंबर देखील ट्रॅक केला जात असल्यास हे ३ USSD कोड तुमच्या उपयोगी येतील.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/pVjwlRW