Full Width(True/False)

Apple चा धमाका! पॉवरफुल चिपसेटसह लाँच केले शानदार MacBook; विद्यार्थ्यांना मिळेल १० हजारांची सूट

Apple WWDC 2022: अॅपलने आपल्या नवीन MacBook Air आणि MacBook Pro लॅपटॉप्सला लाँच केले आहे. दमदार फीचर्ससह येणाऱ्या या मॅकबुक्सची किंमत १ लाखांपेक्षा कमी आहे.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/StZBou5