Full Width(True/False)

वरुण आणि कियारामध्ये झालं मोठं भांडण, दिग्दर्शकाला घ्यावी लागली ॲक्शन

Jug Jug Jeeyo: 'जुग जुग जियो' या सिनेमात कियारा अडवाणी आणि वरुण धवन यांनी एकत्र काम केलं आहे. वरुण आणि कियारामध्ये भांडण झाल्याबाबतचा खुलासा स्वत: अभिनेत्याने केला आहे.

from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/HhSNmAR