Full Width(True/False)

असं काय झालं की मिलिंद म्हणाला, 'मला रडायला ग्लिसरीन लागत नाही'

मिलिंद गवळी म्हणजेच आई कुठे काय करते मालिकेतलं लोकप्रिय व्यक्तिमत्त्व. मालिकेतला अनिरुद्ध स्वार्थी दाखवलाय. मिलिंद ती व्यक्तिरेखा अगदी तंतोतंत उभी करतो. छोट्या पडद्यापेक्षा मिलिंद गवळी जास्त सिनेमातच भेटला. आज त्याच्या वाढदिवसानिमित्तान जाणून घेऊ अभिनेत्याला.

from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/ftP5ojD