Bollywood Singer Kk Passes Away: लोकप्रिय गायक केके म्हणजेच कृष्णकुमार कुन्नत यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. कोलकातातील एका कॉन्सर्टदरम्यान त्यांनी तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होते.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/mR5Xwlp