Jio Prepaid Plans under 200: टेलिकॉम कंपनी Reliance Jio कडे २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारे १७९ रुपये आणि १४९ रुपयांचे शानदार प्रीपेड प्लान्स उपलब्ध आहेत. या प्लान्समध्ये डेटा, कॉलिंगसह अनेक फायदे मिळतील.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/mMe3Ufx