Singer KK Death Reason: गायक केके म्हणजेच कृष्णकुमार कुननाथ यांच्या निधनाने सिने आणि संगीत क्षेत्राला खूप मोठा धक्का बसला आहे. केके लाइव्ह कॉन्सर्टसाठी कोलकाताला गेले होते. त्यांचा पहिला कॉन्सर्ट ३० मे रोजी आणि दुसरा ३१ मे रोजी होता.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/E7KT5pV