Sushant Singh Rajput Drug Case: सुशांतसिंह राजपूत मृत्यूनंतर अंमली पदार्थाचे प्रकरण समोर आले होते. त्याप्रकरणी चौकशी करणाऱ्या एनसीबीने अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. न्यायालयाकडून अद्याप हे आरोप निश्चित झाले नाही आहे, जाणून घ्या ह्या संदर्भातील पुढील सुनावणी कधी होणार
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/gdsyaGQ