Poco F4 5G Launched: पोकोने ३० हजारांच्या बजेटमध्ये येणारा आपला नवीन स्मार्टफोन Poco F4 5G ला भारतात लाँच केले आहे. हा फोन ऑक्टा-कोर Qualcomm Snapdragon ८७० प्रोसेसर आणि १२० हर्ट्ज एमोलेड स्क्रीनसह येतो.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/TkQ0dhu