Jio Rs. 399 Postpaid Plans: टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे डेटा-कॉलिंगसह Amazon Prime Video, Disney+Hotstar, Netflix चे मोफत सबस्क्रिप्शन ऑफर करणारा शानदार प्लान उपलब्ध आहे. या प्लानची किंमत फक्त ३९९ रुपये आहे.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/NzDZMYJ