प्रियांका चोप्राच्या ड्रेसनं अनेकांचं मन जिंकलं. ब्लॅक गाऊनमध्ये वेगळ्या डिझाइनचा ड्रेस प्रियांकानं घातला आहे. तो ड्रेस घालून प्रियांकानं चाहत्यांकडे पाहून हात हलवला. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/XUoxqj4