Full Width(True/False)

हृताचं मन झालं उडू उडू! अभिनेत्रीच्या लग्नाला महिना पूर्ण, रोमँटिक Video शेअर करत म्हणाली...

Hruta Durgule 1st Month Wedding Anniversary: अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. लग्नाला एक महिना पूर्ण झाल्यानंतर अभिनेत्रीने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/ZfxmFR0