Suyash Tilak Photography: अभिनेता सुयश टिळक याला आपण कायमच कॅमेऱ्यासमोर विविध भूमिकांमध्ये पाहिलं आहे. पण तुम्हाला त्याच्या 'Behind The Camera' स्किल्सविषयी माहिती आहे का? तर अभिनेता उत्तम फोटोग्राफर देखील आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/MbCI8kt