Ranveer Singh on Nudity: अभिनेता रणवीर सिंगनं एका अमेरिकन मासिकाच्या मुखपृष्ठासाठी न्यूड फोटोशूट केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. त्यावरून त्याला खूप ट्रोल करण्यात आलं. त्यावर रणवीरनं आता त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/MjF8f4J