अभिनेत्री नयनातारा आणि निर्माता-दिग्दर्शक विग्नेश शिवन यांचा विवाहसोहळा अलीकडेच पार पडला. या ग्रँड वेडिंगमध्ये मोठमोठ्या सेलेब्सनी हजेरी लावली होती. दरम्यान लग्नानंतरचा या रोमँटिक कपलचा एक फोटो समोर आला आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/ywNPVUv