Man Udu Udu Jhala: 'मन उडू उडू झालं' ही मालिका अखेरच्या टप्प्यावर आल्याची माहिती मिळते आहे. या मालिकेत सध्या इंद्रा-दीपू यांची लव्हस्टोरी लग्नाच्या दिशेने पुढे जात आहे. अलीकडेच समोर आलेल्या व्हिडिओत या दोघांच्या कांदेपोह्यांच्या कार्यक्रम दाखवण्यात आला आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/nM0C9VP