Zubeen Gerg Admitted to the Hospital: बॉलिवूडमध्ये काही प्रसिद्ध गाणी गाणारा त्याचप्रमाणे आसाममध्ये विशेष लोकप्रिय असणाऱ्या गायकाला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. डोक्याला दुखापत झाल्याने त्याला दिब्रूगडमधील रुग्णालयातून गुवाहाटीमध्ये एअरलिफ्ट करण्यात आले आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/9AlTuFk