Kichcha Sudeepa Health Update: अभिनेता किच्चा सुदीपला करोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असली तरीही अगदी काहीच दिवसात त्याचा सिनेमा येणार असल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/T1cvR9n