Darlings Trailer Out: आलिया भट्ट, विजय वर्मा आणि शेफाली शाह स्टारर 'डार्लिंग्ज'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये अनेक मराठी कलाकार पाहायला मिळत आहेत. तुम्ही ओळखलं का?
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/Sy9V02Q