amazon prime day sale 2022 : आयफोन १४ ची सीरीज सप्टेंबर महिन्यात लाँच केली जाणार आहे. या सीरीजच्या लाँचिंग आधीच आयफोन १३ ला स्वस्त किंमतीत खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे. आजपासून अमेझॉनवर सेल सुरू झाला आहे. हा सेल उद्यापर्यंत सुरू राहणार आहे.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/DyQEZwG