flipkart big saving day sale : स्वस्तात मस्त स्मार्ट टीव्ही खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आज शेवटचा दिवस आहे. फ्लिपकार्टवर सध्या Big Saving Day Sale सुरू असून या सेलचा आज अखेरचा दिवस आहे. या सेलमध्ये अनेक स्मार्ट व एलईडी टीव्ही स्वस्तात खरेदी करू शकता.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/o42pXGe