Discount on Samsung Smartphone: Samsung Galaxy S20 FE 5G ला कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून तब्बल १८ हजार रुपयांच्या डिस्काउंटसह खरेदी करण्याची संधी आहे. या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/86cEtzp