Janhvi Kapoor: बॉलिवूडमधील सेलिब्रिटी त्यांच्या नव्या सिनेमातील भूमिका, नवे लुक,सोशलमीडियावरील फोटो, व्हिडिओ यामुळे नेहमीच चर्चेत असतात. पण काही सेलिब्रटी असं काही बोलून जातात की त्यांची चेष्टा होते. अशीच वेळ सध्या अभिनेत्री जान्हवी कपूरवर आली आहे. गणित विषय शिकून बुध्दी मंद होते असं म्हणणारी जान्हवी सध्या चेष्टेचा विषय बनली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/FUyB02m