Full Width(True/False)

येतोय 'हा' खास सेल, स्मार्टफोन, टीव्ही, फ्रिज, AC सह बरंच काही स्वस्तात खरेदी करता येणार

Flipkart Big Saving Days Sale Date : फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये अनेक ब्रँडेड स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. सेल दरम्यान Oppo, Vivo, Realme, Apple, Poco, Samsung फोनवर बंपर सूट मिळेल.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/M7HfaL6