Kamaal R Khan News: कमाल राशीद खान उर्फ केआरकेला बोलिवरीच्या दंडाधिकारी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्याच संध्याकाळी अभिनेत्याच्या छातीत दुखू लागल्याने त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
from Bollywood & Marathi Movies Serials News in Marathi | Entertainment News https://ift.tt/jXxuikA