Happy Birthday Kajol: बॉलिवूडमध्ये ९० च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री आणि आजही जिची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात त्या काजोलचा वाढदिवस आहे. अभिनेत्री ०५ ऑगस्ट रोजी ४८ वा वाढदिवस साजरा करतेय
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/itF6anG