देशात लवकरच 5G नेटवर्क रोलआउट करण्यात येणार आहे. या नेटवर्क संबंधी ग्राहकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. परंतु, एअरटेल कंपनीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. सध्याच्या सिमकार्डमध्ये ५जी नेटवर्क मिळणार असल्याचे एअरटेलने म्हटले आहे.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/CGehnuZ