Full Width(True/False)

सलमानच्या बिग बॉसमध्ये जाणार शिव ठाकरे, निश्चित झाली बोलणी

Shiv Thakare In Bigg Boss 16 - सलमान खान होस्ट करत असलेल्या 'बिग बॉस १६' या टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये आता शिव ठाकरे आणि संजय गगनानी यांची नावं समोर येत आहेत. याआधीही अनेकांच्या नावाची चर्चा रंगली. या शोमध्ये कोणते सेलिब्रिटी दिसणार आहेत हे अद्याप निश्चित झालेले नाही.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/7KBsWgL