Full Width(True/False)

खूपच स्वस्त झाला Samsung चा 'हा' प्रीमियम स्मार्टफोन, मिळतेय तब्बल ३३ हजार रुपयांची सूट, ऑफर चार दिवसांसाठीच

Samsung Offers : Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमध्ये Samsung Galaxy S22 वर ३३ हजार रुपयांची सूट मिळत आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये फोन खरेदी केल्यास तुम्हाला १४२५० रुपयांपर्यंतचा अतिरिक्त फायदा मिळू शकतो.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/XbAGyRx