Kangana Ranaut Beef: 'ब्रह्मास्त्र' सिनेमानंतर बीफ खाणाऱ्या कलाकारांची चर्चा होत आहे, कारण या सिनेमातील अभिनेता रणबीर कपूरचा बीफ आवडत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता यामध्ये कंगनाचीही चर्चा होत आहे.
from Bollywood & Marathi Movies Serials News in Marathi | Entertainment News https://ift.tt/nOUEsIi