Diwali With Mi Sale ची घोषणा करण्यात आली आहे. या सेलमध्ये शाओमीच्या अनेक प्रोडक्ट्सवर बंपर सूट मिळू शकणार आहे. तसेच या सेलमध्ये ग्राहकांना बंपर बक्षीस जिंकण्याची संधी मिळणार आहे.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/5oRv1nc