Koffee With karan 7: कॉफी विथ करण ७ कार्यक्रमाच्या नवीन भागामध्ये वरुण धवन आणि अनिल कपूर सहभागी झाले आहेत. यावेळी वरुणनं अर्जुन कपूरची खूप मस्करी केली. इतकंच नाही तर त्याचं एक गुपितही भर कार्यक्रमात सांगितलं. ते ऐकून त्याचे काका आणि अभिनेता अनिल कपूर म्हणाले, तू असं काही सांगितलं तर त्याचं ब्रेकअप होईल...
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/Fkbl0DM