Ira Khan Engaged: आमिर खानची मुलगी आयरा खानचा नुकताच साखरपुडा झाला. बॉयफ्रेंड नुपूर शिखरेने अगदी फिल्मी स्टाईलमध्ये तिला प्रपोज केलं. आयरानेही प्रेमाचा प्रस्ताव लगेच स्वीकारला. यानंतर नुपूरने तिला अंगठी घातली. आयराने इन्स्टाग्रामवर प्रपोजल केलेला व्हिडिओ शेअर केला आहे. अनेक सेलिब्रिटी आयराचं अभिनंदन करत आहेत. प्रत्येकजण त्यांच्यासाठी आनंदी दिसत आहे.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/NlJA2SO