Full Width(True/False)

डेडपूल ३ ची घोषणा! वॉल्व्हरिन बनून एन्ट्री करतोय ह्यू जॅकमॅन

Deadpool 3 ह्य जॅकमॅनच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. डेडपूल ३ ची घोषणा झाल्याने चाहत्यांना आनंद झाला आहे. या सिनेमात ह्यू जॅकमॅनची वुल्वरिन बनून एन्ट्री होणार आहे. रयान रेनॉल्डसने नुकताच एक व्हिडिओ शेअर केल्याने मार्वलच्या चाहत्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/gLdjcAp