Full Width(True/False)

रणवीर-दीपिकामध्ये बिनसलं? अभिनेता म्हणाला-२०१२ पासून आम्ही डेट करायला सुरुवात केली आणि...

Deepika-Ranveer Relationship: गेल्या काही दिवसांपासून अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांच्या नात्यामध्ये तणाव निर्माण झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. दोघांच्या नात्यामध्ये कटुता निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे. या दोघांच्या नात्याबद्दल खुद्द रणवीरनं एका जाहीर कार्यक्रमात खुलासा केला आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/aVcUoQs