Sanjay Raut Patrachawl Money Laundering Case: कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा पाय अधिकच खोलात जाऊ लागला आहे. आता या घोटाळ्यातील बेहिशेबी पैशाचे आणि 'ठाकरे' या बहुचर्चित सिनेमामध्ये गुंतवलेल्या निधीचे कनेक्शन समोर आले आहे.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/013xAPt