Raju Srivastava Death- वयाच्या ५८ व्या वर्षी अभिनेते राजू श्रीवास्तव यांचं निधन झालं. गेल्या ४० दिवसांपासून ते दिल्लीतील एम्स इस्पितळात भरती होते. १० ऑगस्ट रोजी जीममध्ये वर्कआउट करताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. उपचारांदरम्यान ते कोमात गेले. मेंदूचं काम थांबणं म्हणजे काय आणि त्याचा कोमाशी काय संबंध हे आज जाणून घेऊ.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/oLk06xE