Full Width(True/False)

भारतीय भाषाच नव्हे इंग्रजीतही गायलं लता दीदींनी गाणं, महेश काळेंनी सांगितली आठवण

Bharat Ratna Lata Mangeshkar Birth Anniversary: भारतरत्न लता मंगेशकर यांची आज जयंती. गानकोकिळा लता यांच्या अनेक सुरेल आठवणी आजही मनाला आनंद देऊन जातात. शास्त्रीय गायक महेश काळे यांनीही अशीच एक आठवण शेअर केली होती.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/dIyUo3b