Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांची आज जयंती. ६ फेब्रुवारीला गानकोकिळेनं अखेरचा श्वास घेतला. अनेक कष्ट सोसलेल्या लता दीदींनी आपल्या गाण्यांचा खजिना रसिकांसाठी मागे ठेवलेला आहेच. पण त्यांची संपत्तीही अफाट आहे.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/fHbzuEF