Karan Johar New Show: कॉफी विथ करण शोमध्ये सेलिब्रिटींच्या अनेक खाजगी गोष्टी उघड करणारा करण जोहर लवकरच एक नवा शो घेऊन येत आहे. ओटीटीवर येणारा हा शो बॉलिवूडमधील पडद्यामागच्या अनेक गोष्टी उजेडात आणेल असं करणने सांगितलं आहे. शिवाय कॉफी विथ करण शोचा ८ सीझनही दाखल होतोय. मग काय प्रेक्षकांसाठी पर्वणी तर असणारच.
from Bollywood & Marathi Movies Serials News in Marathi | Entertainment News https://ift.tt/R8Mizcu