Full Width(True/False)

ब्रह्मास्त्र रिलीज झाल्यानंतरही आलिया भट्टला कसलं टेन्शन? अभिनेत्रीनं शेअर केली पोस्ट

Alia Bhatt on Brahmastra: ब्रह्मास्त्र सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी सिनेमानं बॉक्स ऑफिसवर ७५ कोटी रुपयांची दणदणीत कमाई केली आहे. सिनेमाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आलिया भट्टनं चाहत्यांचे आभार मानणारी पोस्ट शेअर केली आहे.

from Bollywood & Marathi Movies Serials News in Marathi | Entertainment News https://ift.tt/PbSv7DL