भारतात दिवाळी हा सण सर्वात मोठा सण समजला जातो. देशभरात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जाते. दिवाळी निमित्त अनेक नवीन वस्तू खरेदी केल्या जातात. घराला सजवले जाते. तुम्हाला जर या दिवाळी निमित्त नवीन टीव्ही खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी या ठिकाणी एक गुड न्यूज आहे. दिवाळी पुढील आठवड्यात आहे. लोकांनी खरेदी करायला सुरुवात केली आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी सर्वात चांगले फेस्टिव्ह सीजन डील्सचा लाभ मिळवू शकता. स्मार्ट टीव्ही आणि अप्लायन्सेस सर्वात लोकप्रिय कॅटेगरी पैकी एक आहे. ज्या लोकांना फेस्टिव्ह सीजन दरम्यान सर्वात जास्त खरेदी करायला आवडते. खास करून यूनिक ऑफर्समुमध्ये त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. तुमच्या घरात जर मोठी टीव्ही खरेदी करायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला ६५ इंचाच्या चार टीव्ही संबंधी माहिती देत आहोत. सध्या या टीव्हीवर बंपर सूट दिली जात आहे. या टीव्हीला तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदी करू शकतात. जाणून घ्या सविस्तर.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/YFyQdSO