Gauri Sawant on Sushmita Sen Playing her role: बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन लवकरच एका आव्हानात्मक भूमिकेत दिसमार आहे. समाजसेविका गौरी सावंत या ट्रान्सजेंंडरच्या भूमिकेत सुष्मिता दिसणार आहे. दरम्यान याविषयी आता स्वत: गौरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/oH3XJAR