Full Width(True/False)

आदिपुरुषला संमती देणाऱ्या सेन्सॉर बोर्डावरच भडकले मुकेश खन्ना, म्हणाले...

Mukesh Khanna on Adipurush: मुकेश खन्ना आणि गजेंद्र चौहान यांनी आदिपुरुष सिनेमावर त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या दोघांच्या मते आपल्या देवतांची मस्करी करणे योग्य नाही. रावणाचा लुक बदलला आहे, त्याला प्रेक्षक स्विकारणार नाही.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/dzpSLwB