Maharashrachi Hasyajatra Omkar Bhojane to Quit Show: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम ओंकार भोजने गेले बरेच दिवस या कार्यक्रमात दिसला नाही आहे. अशी माहिती समोर आली आहे की ओंकार प्रतिस्पर्धी वाहिनी 'झी मराठी'च्या कार्यक्रमात दिसणार आहे.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/V2GpNLi